Handa Morcha by Shiv Sena Over Water Shortage in Hadapsar Area of Pune
sakal
पुणे
Pune News: शिवसेनेचा पुणे महापालिकेवर हंडा मोर्चा; हडपसर परिसरात पाणीटंचाई, आंदोलनकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी!
political protest over water scarcity in Pune city: हडपसरमध्ये पाणीटंचाईवर शिवसेनेचा हंडा मोर्चा, पुणे महापालिकेवर जोरदार घोषणाबाजी
पुणे: हडपसर परिसरात कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय सुरू आहे. पाणी टंचाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी शिवसेनेकडून बुधवारी महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी पाणी टंचाईबाबत जोरदार घोषणाबाजी करत महापालिकेचा निषेध नोंदविला.

