Ramesh Yevale
sakal
मंचर - मंचर दूध भेसळ प्रकरणातील फरारी आरोपींना मंचर पोलिसांनी तातडीने अटक करावी तसेच या प्रकरणातील धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचले आहेत, याची अन्न व औषध प्रशासनाने निष्पक्ष आणि सखोल चौकशी करावी, अशी मागणी आंबेगाव तालुका शिवसेनेचे नेते रमेश येवले यांनी केली.