Pune Politics: मंचरमध्ये ठाकरे गटाचा एल्गार! गद्दारीच्या निषेधार्थ काळ्या फिती बांधून आंदोलन; 'निष्ठावंतांच्या बळावरच शिवसेना मजबूत'

Shiv Sena UBT workers reaffirm loyalty in Manchar protest: मंचरमध्ये गद्दारीविरोधात काळ्या फितींचा एल्गार; निष्ठावंत शिवसैनिकांच्या जोरावर ठाकरे गटाची शिवसेना अधिक बळकट करण्याचा निर्धार
Shiv Sena (UBT) Supporters Hold Protest in Manchar, Condemn Alleged Defection

Shiv Sena (UBT) Supporters Hold Protest in Manchar, Condemn Alleged Defection

esakal

Updated on

-डी.के.वळसे पाटील

मंचर : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाबरोबर गद्दारी केल्याच्या निषेधार्थ मंचर(ता.आंबेगाव) येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी (ता.१) शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने निष्ठावंत शिवसैनिकांनी आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी हाताला काळ्या फिती बांधून घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.यावेळी कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com