Pune Traffic: शिवाजीनगर ते औंध वाहतूक कोंडी; मेट्रो काम, अतिक्रमण आणि खड्ड्यांमुळे पुणेकर हैराण

Pune Metro work causes heavy traffic on Ganeshkhind Road: गणेशखिंड मार्गावरील मेट्रो काम, अतिक्रमण व खड्ड्यांमुळे शिवाजीनगर-औंध दरम्यान दिवसभर ठप्प वाहतूक; नोकरदार, विद्यार्थी व रुग्णवाहिकांची मोठी दमछाक
Traffic Nightmare in Pune: Shivajinagar-Aundh Stretch Choked by Metro Construction and Encroachments

Traffic Nightmare in Pune: Shivajinagar-Aundh Stretch Choked by Metro Construction and Encroachments

sakal

Updated on

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शिवाजीनगर परिसरात मेट्रोचे काम, अरुंद रस्ता आणि वाहनांची गर्दी यामुळे वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. दररोज सकाळी आणि सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी संचेती चौक, सिमला ऑफीस चौक, कृषी महाविद्यालय, औंधपर्यंत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com