Shivane–Nanded Bridge road closed for underground cable work; MSEDCL update for Pune residents.
Sakal
शिवणे : शिवणे परिसरातील महावितरणतर्फे नवीन विद्युत वाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात येत असून, यासाठी मारुती मंदिर, शिवणे ते नांदेड पूल हा रस्ता शनिवार रात्रीपासून रविवारी पहाटेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे.