

Tamhini Ghat Accident
Sakal
शिवणे : आई-वडिलांची परिस्थिती बेताची असताना स्वतः उद्योजक होण्याचे स्वप्न पाहिले. काहींनी बारावीनंतरचे शिक्षण अर्धवट सोडून मोठ्या मेहनतीने छोट्या व्यवसायाची सुरुवात केली होती. कष्टातून मिळालेल्या पैशातून क्षणभर विश्रांतीसाठी कोकणात फेरफटका मारायला निघालेल्या सहा तरुणांवर काळाने घाला घातला.