dr. neelam gorhe
sakal
पुणे - पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे ११० उमेदवार रिंगणात आहेत. भाजपसोबत युती होणार असल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून स्वबळावर शिवसेना निवडणुकीत उतरली असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.