
सुवर्णा कांचन
उरुळी कांचन : अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. राजेश लक्ष्मण चौधरी आणि सुरज भालचंद्र चौधरी (दोन्ही रा. पेठ. ता. हवेली, जि. पुणे) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका अठ्ठावीस वर्षीय पीडितने फिर्याद दिली आहे.