Pune News : हॉटेलमधून खरेदी केलेल्या लाडूत मानवी अंगठा आढळल्याने खळबळ

Dimbe Incident : डिंभे येथील हॉटेलमधून खरेदी केलेल्या लाडूत मानवी अंगठा आढळल्याने अन्नसुरक्षेवर मोठा प्रश्न निर्माण झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
Pune News
Pune NewsSakal
Updated on

फुलवडे : डिंभे (ता. आंबेगाव) येथील एका हॉटेलमधून खरेदी केलेल्या लाडूत मानवी अंगठा आढळल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे आदिवासी भागातील खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com