

tension in Junnar after sickle attack on school students
esakal
-पराग जगताप
ओतूर: ओतूर (ता.जुन्नर) येथील गाडगे महाराज विद्यालयातील दहावीच्या परीक्षा केंद्रात बाहेरील तरुणाने घुसुन दहावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांवर कोयत्याने वार करून जखमी केले असल्याची माहिती शिक्षकांकडून मिळाली.