Pune Accident: पुण्यात धक्कादायक घटना! वडाचे झाड अंगावर कोसळून दोन महिला जखमी; प्रकार CCTV मध्ये कैद

Pune Parvati tree collapse today: पर्वतीतील भागवत हॉलसमोर वडाचे झाड कोसळून दोन महिला गंभीर जखमी; सलग पावसामुळे उन्मळलेले झाड, सीसीटीव्ही फुटेजमधून प्रकार उघड
Two Women Injured After Massive Banyan Tree Falls in Pune's Parvati Area

Two Women Injured After Massive Banyan Tree Falls in Pune's Parvati Area

esakal

Updated on

पुणे: सलग पडलेल्या पावसामुळे वडाचे झाड उन्मळून पडल्याने दोन महिला जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १०) सायंकाळी पर्वती परिसरात भागवत हाॅल येथे घडली. अग्निशमन दलाने द्यांखाली अडकलेली वाहने काढून रस्ता वाहतुकीस मोकळा केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com