Pune Crime : पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना ! कॅबचालकाचे चालत्या गाडीत आयटी इंजिनिअर महिलेसोबत धक्कादायक कृत्य
Women Security Issue: पोलिसांनी कॅब बुकिंगचा तपशील आणि वाहन क्रमांक घेतला. त्याआधारे कॅब मालकाचा शोध लागल्यावर पोलिसांनी तत्काळ सुमित कुमार या चालकाला अटक केली आहे. आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील आहे.
Latest Pune New: स्वारगेट अत्याचार प्रकरण ताजे असताना पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली. कल्याणीनगर परिसरात कॅब चालकाने महिला सॉफ्टवेअर इंजिनीयर महिलेसमोर अश्लील कृत्य केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी कॅब चालकाला अटक केली आहे.