crimesakal
पुणे
Fursungi Crime : फुरसुंगीत सासऱ्याच्या हातून जावयाचा खून; सासऱ्याला अटक
सासऱ्याने गमजाने जावयाचा गळा आवळून आणि डोके फरशीवर आपटून खून केल्याची धक्कादायक घटना फुरसुंगी परिसरात घडली.
पुणे - सासऱ्याने गमजाने जावयाचा गळा आवळून आणि डोके फरशीवर आपटून खून केल्याची धक्कादायक घटना फुरसुंगी परिसरात घडली. फुरसुंगी पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक केली असून, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.