Pune News : कंपनीसमोरच कामगाराचा मृतदेह ठेवून आंदोलन,शिक्रापूरमधील घटना

Shikrapur Factory : शिक्रापूरमधील कंपनीत काम करणाऱ्या रामपाल दुशद यांचा रुग्णवाहिकेअभावी मृत्यू झाला. कामगार व नातेवाईकांनी कंपनीच्या गेटवर मृतदेह ठेवून निषेध आंदोलन केले.
Pune News
Pune Newssakal
Updated on

शिक्रापूर : शिक्रापूरमधील कंपनीतच रामपाल दुशद या कामगाराचा शनिवारी (ता.२१) मृत्यू झाला. याबाबत कंपनीला जबाबदार ठरवून नातेवाइक व अन्य कामगारांकडून मृतदेह कंपनीच्या गेटवर ठेवून रविवारी (ता.२२) निषेध आंदोलन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com