

Pune Double Murder Case
Esakal
शिरूर तालुक्यातील दोन अल्पवयीन मुलांच्या निघृण हत्याकांडाचा अखेर उलगडा झाला असून, एकाच आरोपीने दोन्ही खून केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. समलैंगिक संबंधांना विरोध केल्याच्या कारणावरून हत्या केल्याचे आरोपी अक्षय दत्तात्रेय मांजरे (वय २२, रा. दहिवडी, ता. शिरूर) याने कबूल केल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांनी दिली. Pune Crime News 22 Year Old Arrested in Double Murder Case Police Face Negligence Allegations