Pune News: पुण्यातील भीषण वास्तव! मुलींच्या जन्मदरात मोठी घट, आकडेवारी पाहून बसेल धक्का

Girl Birth Rate in Pune | पुण्यात मुलींच्या जन्मदरात चिंताजनक घट दिसून आली आहे. त्यामुळे समाजाच्या मानसिकतेत बदलाची गरज निर्माण झाली.
Girl Birth Rate in Pune

The birth rate of girls has decreased in Pune (File Photo)

esakal

Updated on

Pune Girl Birth Rate: ज्या पुण्यात सावितरीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, त्या शहरातील ही परिस्थिती चिंताजनक आहे. यामुळे उर्वरित महाराष्ट्रातील परिस्थितीचा प्रश्न निर्माण होतो. सामान्यतः हजार मुलांमागे ९५० मुलींचा जन्म हा आदर्श मानला जातो. परंतु पुण्यात हा आकडा केवळ ९११ इतका आहे, हे माहिती अधिकारातून समोर आले आहे. केंद्र आणि राज्य सरकार मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी अनेक योजना आणि मोहिमांवर कोट्यवधी रुपये खर्च करत असले, तरी पुण्यातील वास्तव धक्कादायक आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com