

Moshi Tragedy: Executive Engineer Accused of Misleading Officials Over Illegal Building
sakal
पिंपरी: मोशी कचरा डेपोच्या आवारातील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची दुर्घटनाग्रस्त प्रशासकीय तीन मजली इमारत अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, ती इमारत अधिकृत असल्याचे सांगून कार्यकारी अभियंत्यांनी वरिष्ठांची दिशाभूल केल्याचेही उघडकीस आले आहे.