

Cooperative Milestone: Rukmini Wakchaure and Tanhaji Wakchaure Elected Unopposed at Loni
Sakal
पारगाव : लोणी ता. आंबेगाव येथील श्री भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी रुक्मिणी वसंतराव वाळुंज व उपाध्यक्षपदी तान्हाजी पांडुरंग वाळुंज यांची बिनविरोध निवड झाली आहे.