

Baramati Gets New Deputy President: Shweta Nale Takes Charge
Sakal
बारामती : येथील नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी श्वेता योगेश नाळे यांची ता. 16 निवड करण्यात आली. दरम्यान नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी राहुल शहा (वाघोलीकर), सोमनाथ गजाकस, अमोल कावळे व गणेश जोजारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.