Sindkhed Raja Protest
Sakal
पुणे
Sindkhed Raja Protest : सौर कृषी प्रकल्पासाठी आमरण उपोषण, किनगांव राजा येथील नागरिकांची प्रकृती ढासळली
Hunger Strike : सिंदखेड राजा तालुक्यातील आमरण उपोषण करणाऱ्या नागरिकांची प्रकृती बिकट असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
सिंदखेड राजा : सिंदखेड राजा तालुक्यातील किनगांव राजा येथे शासकीय जमीन गट क्र.५२५ मर्धील एच-क्लास जागेवर सौर कृषी वाहिनी प्रकल्प नियोजित असुन सौर कृषी वाहिनी प्रकल्पाला स्थानीक नागरिकांचा विरोध नसुन फक्त जागा स्थलांतरीत करण्याच्या मागणी तसेच

