
Singhgad Road
Sakal
नीलेश चांदगुडे
धायरी : पुणे महानगरपालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयामार्फत ‘स्वच्छता ही सेवा २०२५’ या उपक्रमांतर्गत गुरुवारी (ता. २५) ‘एक तास – एक साथ श्रमदान’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या मोहिमेत सिंहगड रोड परिसरातील एकूण आठ ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.