Pune News: सिंहगडावर प्रवेशाची नवी पद्धत! ॲपद्वारे पूर्वनोंदणी, गर्दी वाढल्यास प्रवेश बंद, वन विभागाचा मोठा निर्णय

Sinhagad Fort Gets New Crowd-Control Plan: वन विभाग एक असे ॲपही विकसित करत आहे, ज्याद्वारे पर्यटकांना सिंहगडात प्रवेश करण्यापूर्वी आपल्या भेटीचे आरक्षण करावे लागेल.
Sinhagad Fort to Use AI and App-Based Booking to Manage Tourist Rush

Sinhagad Fort to Use AI and App-Based Booking to Manage Tourist Rush

ESakal

Updated on

स्वातंत्र्यदिनी सिंहगड किल्ल्यावर दोन गटांमध्ये हिंसक संघर्ष झाल्याचे चित्र पहायला मिळाले होते. यानंतर गर्दी टाळण्यासाठी वन विभागाने किल्ल्यात प्रवेश करणाऱ्या पर्यटकांची संख्या नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ ऑगस्ट रोजी सिंहगड किल्ल्यावर प्रचंड गर्दी जमल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. जिथे काही पर्यटकांनी महिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षादरम्यान परिस्थिती चिघळली आणि दगडफेक व कपडे फाडण्याच्या घटना घडल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com