Sinhagad Fort
पुणे
Photos : सिंहगडानं घेतला मोकळा श्वास! पर्यटक, ट्रेकर्ससाठी पुढील आणखी 3 दिवस बंद
Sinhagad Fort : सिंहगड हा पुणे शहराच्या अगदीच जवळचा गड असल्यानं विकेंडसह दररोज इथं फिरायला येणाऱ्या तसंच ट्रेकर्ससाठी सर्वाधिक पसंतीचा गड आहे.
Sinhgad Encroachment
सिंहगड हा पुणे शहराच्या अगदीच जवळचा गड असल्यानं विकेंडसह दररोज इथं फिरायला येणाऱ्या तसंच ट्रेकर्ससाठी सर्वाधिक पसंतीचा गड आहे. पर्यटकांचा सातत्यानं ओघ असल्यानं गडावर स्थानिकांकडून मोठ्या प्रमाणावर हॉटेलिंगचा व्यवसाय सुरु करण्यात आला होता.