Pune Leopard News: सिंहगडाच्या पश्चिमेकडे बिबट्याची दहशत; तासाभरात तीन दुचाकीस्वारांवर हल्ले, युवती जखमी

Woman Injured in Leopard Attack Near Sinhagad on Pune Road: तासाभरात तीन दुचाकीस्वारांवर बिबट्याची झडप; खानापूर–रांजणे–पाबे रस्त्यावर भीती
Sinhagad West Leopard Terror Three Motorcycle Riders Attacked Near Khanapur Ranjane Pabe Road One Woman Suffers Injuries

Sinhagad West Leopard Terror Three Motorcycle Riders Attacked Near Khanapur Ranjane Pabe Road One Woman Suffers Injuries

sakal

Updated on: 

खडकवासला : सिंहगडाच्या पश्चिमेकडील घेरा सिंहगड गावाच्या हद्दीत खानापूर–रांजणे–पाबे रस्त्यावरील बापूजी बुवा मंदिर परिसरात मंगळवारी (ता. १३) सायंकाळी बिबट्याने तीन दुचाकीस्वारांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या. यामध्ये एका युवतीला बिबट्याचा पंजा लागल्याने ती जखमी झाली असून, तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंचायत समितीचे माजी सदस्य नितीन वाघ यांनी ही माहिती दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com