Sinhagad News : सिंहगडावर पुन्हा मद्य जप्त; २१ दिवसांत दुसरी घटना असूनही प्रशासनातील दिरंगाई कायम!

Sinhagad Liquor Seizure : सिंहगडावर पुन्हा वाहनातून मद्य जप्त होऊन २१ दिवसांत दुसरी घटना नोंदली गेली आहे. राज्य सरकारच्या विविध विभागांकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने पर्यटकांच्या नियमभंगाला प्रोत्साहन मिळत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
Second Liquor Seizure on Sinhagad Within 21 Days

Second Liquor Seizure on Sinhagad Within 21 Days

Sakal

Updated on

खडकवासला : सिंहगडावर जाणाऱ्या वाहनातून मागील २१ दिवसांत दुसऱ्यांदा मद्य आढळण्याची घटना आज घडली आहे. वाहनचालकांकडून वन संरक्षण समितीच्या वतीने दंडात्मक कारवाई केली असली, तरी अशा मद्यपींना धडा शिकवण्यासाठी राज्य सरकारच्या वन, गृह, पुरातत्त्व, महसूल आणि उत्पादन शुल्क या विभागांकडून कोणतीही ठोस पावले उचलताना दिसत नाहीत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com