Pune News : सिंहगडावर बेपत्ता झालेला तरुण कसा सापडला? चार दिवस अन्न-पाण्याशिवाय कड्यात अडकलेला...

Sinhagad Missing Youth Found : गौतम आदिनाथ गायकवाड असं या तरुणाचं नाव आहे. त्याला गडावरील स्थानिक नागरिकांनी त्याला सुरक्षितपणे खाली आणण्यासाठी मदत केली.
Sinhagad Missing Youth Found After 4 Days
Sinhagad Missing Youth Found After 4 Daysesakal
Updated on

A 24-year-old youth trapped at Sinhagad fort found after 4 days without food and water : सिंहगडावर बुधवारी मित्रांसमवेत फिरायला गेलेला २४ वर्षीय तरुण रविवारी सायंकाळी सात वाजता तानाजी मालुसरे यांच्या समाधीमागे आढळून आला. गौतम आदिनाथ गायकवाड असं या तरुणाचं नाव आहे. त्याला गडावरील स्थानिक नागरिकांनी त्याला सुरक्षितपणे खाली आणण्यासाठी मदत केली. त्यानंतर त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com