

Matrimonial Fraud Alert: Pune Woman Cheated of ₹21 Lakh on Fake Promise of Marriage
esakal
पुणे : विवाहविषयक संकेतस्थळावर दोघांची ओळख झाली, त्याने तरुणीला विवाहाचे आमिष दाखवले आणि विश्वासाचा फायदा घेत २१ लाखांचा गंडा घातला. एवढेच नव्हे, तर पैसे परत देण्याच्या बहाण्याने चक्क खेळण्यातील नोटा देऊन आरोपी पसार झाला.