Sinhagad Fort : प्लॅस्टिकमुक्त सिंहगडाचे स्वप्न कागदावरच, अंमलबजावणीकडे दुर्लक्ष; गडसंवर्धनासाठी तातडीच्या उपाययोजना हव्यात

Sinhgad Plastic Pollution : १७ वर्षांपासून केवळ कागदावरच राहिलेली प्लास्टिक बंदी; सिंहगड अजूनही प्रशासनाच्या दुर्लक्षिततेत प्लास्टिकच्या विळख्यात अडकलेला आहे.
Sinhgad Plastic Pollution
Sinhgad Plastic Pollution Sakal
Updated on

खडकवासला : राज्यातील आर्थिकदृष्ट्या सर्वांत सक्षम मानल्या जाणाऱ्या घेरा सिंहगड संयुक्त वन संरक्षण समितीकडे तब्बल ४० कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ उपलब्ध असूनही, सिंहगडावर प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी मागील १८ वर्षांपासून फक्त कागदावरच दिसून येते. दरवर्षी पर्यावरण दिनानिमित्त या मोहिमेचा गाजावाजा केला जातो, मात्र प्रत्यक्षात गडावरील प्लॅस्टिकच्या कचऱ्यात दिवसेंदिवस वाढ होत असून यावर उपाययोजना आवश्‍यक आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com