Sinhgad Institute : सिंहगड इन्स्टिट्यूटने ११ महिन्याचा पगार थकवला, कर्मचाऱ्याने संपविले जीवन, पतीत पावन संघटनेचे आंदोलन

Sinhgad Institute : पतीत पवन संघटनेंकडून कॉलेजमध्य तोडफोड करत आंदोलन करण्यात आले आहे. सिंहगड इन्स्टिट्यूटमधील कर्मचाऱ्यांचा पगाराचा प्रश्न गेली अनेक वर्षे तीव्र बनत चालला आहे. आता याच विरोधात संघटना देखील आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे
Protesters from Patit Pawan Sanghatana gather outside Sinhgad Institute demanding justice after an employee's suicide due to unpaid salary for 11 months.
Protesters from Patit Pawan Sanghatana gather outside Sinhgad Institute demanding justice after an employee's suicide due to unpaid salary for 11 months.esakal
Updated on

पुण्यातील सिंहगड बिझनेस स्कुलचे कर्मचारी मनोज भगत यांनी अकरा महिन्यांपासून पगार न मिळाल्याने आत्महत्या केली. कॉलेजच्या प्रशासनाकडून या कर्मचाऱ्याचे पगार मुद्दामून अडवले गेल्याचा आरोप करत पतीत पवन संघटनेंकडून कॉलेजमध्य तोडफोड करत आंदोलन करण्यात आले आहे. सिंहगड इन्स्टिट्यूटमधील कर्मचाऱ्यांचा पगाराचा प्रश्न गेली अनेक वर्षे तीव्र बनत चालला आहे. आता याच विरोधात संघटना देखील आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com