Sinhgad Hill Incident : हैदराबादचा 24 वर्षीय गौतम गायकवाड गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता होता. सिंहगड किल्ल्यावरील तानाजी कड्याजवळ त्याच्या चप्पला सापडल्याने तो दरीत पडल्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, अखेर पाच दिवसांनी तो जिवंत सापडला असून सध्या तो जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे.