

Pune Police Officer Transfers
पुणे - शहर पोलिस दलातील सहा पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचा आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी (ता. १२) काढला आहे. यामध्ये बंडगार्डन, लष्कर आणि लोणीकाळभोर या पोलिस ठाण्यांना नवे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिळाले आहेत.