

Siya Goyal Snapchat Chat Viral pune lohgad case
esakal
Lohgad Ketan Agrawal Death Case : लोहगड परिसरातील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात अटक करण्यात आलेली सिया गोयल हिच्याबाबत दररोज नवे दावे आणि माहिती समोर येत आहे. आता सिया गोयल हिचे तिच्या मैत्रिणीसोबतचे कथित स्नॅपचॅटवरील संभाषण सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र या चॅटची अधिकृत पुष्टी पोलिसांनी केलेली नाही.