केतनशी लग्न ठरल्यानंतर सियाचे चेतनला २००४ कॉल, 238 तास बोलणं; CDRमधून धक्कादायक माहिती

Siya Goyal Mobile CDR Reveals : पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड्सची तपासणी केली असता दोघांमधील प्रेमसंबंध उघड झाले.
Siya Goyal Mobile CDR Reveals 2004

Siya Goyal Mobile CDR Reveals 2004

esakal

Updated on

लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून झालेला केतन विशाल अग्रवाल याचा मृत्यू हा अपघात नसून पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्याविरोधात लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com