Sat, August 13, 2022

झोपडपट्टीतील सायकल दुरुस्त करणाऱ्याचा मुलगा बनला प्रथमवर्ग न्यायाधीश
Published on : 30 March 2022, 11:47 am
श्रीधीर काळे यांचा मुलगा झाला न्यायाधीश:
सहकारनगर : गुलटेकडी मीनाताई ठाकरे औद्योगिक वसाहत झोपडपट्टीतमध्ये सायकल दुरुस्ती चा व्यवसाय करीत वस्तीमधील नागरिकांचे प्रश्न,अडचणी यांचा न्याय निवाडा करणारे श्रीधर काळें यांच्या मुलाने वस्तीमध्ये राहून वडिलांच्या कष्टाचे चीज करीत मुलगा ऍड.रवी काळे यांनी प्रथमवर्ग न्यायाधीश होण्याचा मान मिळवला आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दिवसरात्र अभ्यास करुन त्यांनी प्रथम वर्ग न्यायाधीश (जेएमएफसी) यश संपादन केले आहे.यामुळे वस्ती मधील आपला जवळचा माणूस न्यायाधीश झाला याचा अभिमान असल्याचे सांगत रवी काळे यांचे सर्वत्र कौतुक करीत अभिनंदनाचा वर्षाव नागरीक करीत आहेत.
Web Title: Slum Bicycle Repairman Son Becomes First Class Judge Choosing Justice Slum People
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..