Slum GPS Survey : झोपडपट्ट्यांचे जीपीएस सर्वेक्षण; पुनर्वसन योजनेला मिळणार गती

पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या २३ गावांसह संपूर्ण शहरातील झोपडपट्ट्यांचे ‘जीपीएस’ सर्वेक्षण करण्याचा निर्णय झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) घेतला आहे.
slum-aera

slum-aera

sakal

Updated on

पुणे - महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या २३ गावांसह संपूर्ण शहरातील झोपडपट्ट्यांचे ‘जीपीएस’ सर्वेक्षण करण्याचा निर्णय झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) घेतला आहे. या माध्यमातून झोपडपट्ट्यांची निश्‍चित संख्या, त्यातील सद्य:स्थिती, त्यांचे स्थान आदी माहिती उपलब्ध होणार आहे. त्यातून पुनर्वसन योजनेला गती देण्यास मदत होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com