
Manchar News
Sakal
मंचर : चिंचोली-कोकणे (ता. आंबेगाव)येथील अत्यंत गरीब शेतमजुरांच्या कुटुंबावर महावितरणकडून अचानक लाखभर रुपयांचे वीजबिल पाठविल्याने संकट कोसळले आहे. वीजबिल न भरल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित झाला असून हे कुटुंब गेल्या काही महिन्यांपासून अंधारात आहे.