Snake Bite : कोळवण येथे सर्पदंश झालेल्या रुग्णाचा मित्र व घरातील नातेवाईकांच्या तत्परतेने वाचला जीव; कोळवण येथे सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र होणे गरजेचे

शेतकरी सचिन धिडे हे शेतात काम करत असताना त्यांना सर्पदंश झाला. मिञ व नातेवाईक यांनी केलेल्या धावपळीमुळे त्यांना पुन्हा जीवनदान मिळाले.
Sachin Dhide

Sachin Dhide

sakal

Updated on

- पांडुरंग साठे

कोळवण - कोळवण (ता. मुळशी) येथील शेतकरी सचिन तुकाराम धिडे हे शेतात काम करत असताना त्यांना सर्पदंश झाला. मिञ व नातेवाईक यांनी केलेल्या धावपळीमुळे त्यांना पुन्हा जीवनदान मिळाले आहे. कोळवणचे सचिन धिडे हे शेतात काम करत असताना त्यांना सर्पदंश झाला. हे त्यांच्या लक्षात येताच त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना कोळवण येथील सरकारी दवाखान्यात नेले. तेथे सर्प दंशावरचे उपचार करण्यासाठी डाँक्टर उपलब्ध नव्हते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com