Pune News: ‘नशामुक्त भारत’साठी समाजाने पुढे यावे; पोलिस आयुक्त अमितेश कुमार

पुणे शहरातील अमली पदार्थांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी केवळ पोलिस कारवाई पुरेशी नसून, यामध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे.
Police Commissioner Amitesh Kumar

Police Commissioner Amitesh Kumar

sakal

Updated on: 

पुणे - ‘शहरातील अमली पदार्थांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी केवळ पोलिस कारवाई पुरेशी नसून, यामध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. ‘नशामुक्त भारत’साठी नागरिक, शैक्षणिक संस्था आणि समाजातील विविध संघटनांनी पोलिसांना साथ द्यावी,’ असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com