Someshwar Election: सोमेश्वरच्या सत्तासंघर्षात ८४.२५ टक्के मतदान! २३ हजार ३९३ सभासदांचा कौल; ८३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद, आज निकाल

Someshwar Election Results Today After 84.25 Percent Voting: सोमेश्वरच्या सत्तासंघर्षात ८४.२५ टक्के मतदान; आज ८३ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला
Someshwar Election Result Today 83 Candidates Await Verdict After High Voter Turnout of 84 Point 25 Percent Among Members

Someshwar Election Result Today 83 Candidates Await Verdict After High Voter Turnout of 84 Point 25 Percent Among Members

sakal

Updated on: 

-चिंतामणी क्षीरसागर

वडगाव निंबाळकर: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक ऊसदर देणारा कारखाना अशी ओळख असलेल्या आणि बारामती तालुक्याच्या राजकारणातील महत्त्वाचे सत्ताकेंद्र मानल्या जाणाऱ्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत रविवारी (ता. ११) ८४.२५ टक्के मतदान झाले. एकूण २७ हजार ७६७ सभासद मतदारांपैकी २३ हजार ३९३ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. तीन पॅनेलमधील ८३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, सोमवारी (ता. १२) होणाऱ्या मतमोजणीकडे राज्यातील राजकीय आणि सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com