किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

सोमेश्वर शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ; शिट्टी आणि कप-बशीच्या चिन्हावरून राजकीय संदर्भ
Cup-Saucer Won't Fill Without Kettle, Yugendra Pawar's Appeal in Someshwar

Cup-Saucer Won't Fill Without Kettle, Yugendra Pawar's Appeal in Someshwar

Sakal

Updated on: 

वडगाव निंबाळकर : ‘‘आता सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा कारभार शरदचंद्रजी पवार यांच्याकडे जाणे गरजेचे आहे. किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही. त्यामुळे या निवडणुकीत शिट्टीपासून सावध राहा,’’ असे आवाहन युगेंद्र पवार यांनी केले. शरदचंद्रजी पवार हे सहकार क्षेत्रातील अनुभवी नेते असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचा कारभार राहणे सभासदांच्या हिताचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com