Prakash Ambedkar: सूर्यवंशीच्या मृत्यूमुळे कायद्यातील त्रुटी समोर; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे मत, वडार समाजाच्या वतीने सत्कार
Somnath Suryavanshi Case: देशात यावर्षी सुमारे १८०० कोठडीत मृत्यू झाले, मात्र फक्त ३ प्रकरणांत शिक्षा झाली. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामुळे न्यायालयाने नवीन नियमावली तयार करण्यास सुरुवात केली.
पुणे : देशात यावर्षी सुमारे अठराशे व्यक्तींचा कोठडीत मृत्यू झाला आहे. पैकी केवळ तीन प्रकरणात दोषीला शिक्षा झाली. सोमनाथ सूर्यवंशीच्या कोठडीतील मृत्यूमुळे कायद्यातील त्रुटी समोर आल्या आहेत.