

Victory Beyond Poverty: Waste Workers’ Son Enters Municipal Politics
Sakal
पुणे: ‘‘ज्या महापालिकेत आम्ही गेली वीस-पंचवीस वर्षे कचरा वेचला, ड्रेनेज साफ केली, त्याच महापालिकेत आमचा मुलगा नगरसेवक म्हणून काम करणार आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे,’’ अशी भावना महापालिकेतील सफाई कर्मचारी विलास व विमल आवळे यांनी व्यक्त केली.