Higher Education Hub: ‘उच्च शिक्षणात देश महाराष्ट्राकडे आशावादाने पाहतोय' ; उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर

महाराष्ट्रातील ४५ लाख विद्यार्थी, ६ हजार महाविद्यालये आणि ८६ विद्यापीठांमुळे उच्च शिक्षणात राज्याकडे देशाचा आशावादी दृष्टिकोन; गुणवत्तापूर्ण, रोजगाराभिमुख शिक्षणावर भर
Macro Educational Demographics: Analyzing Maharashtra’s 45 Lakh Student and 86 University Slabs

Macro Educational Demographics: Analyzing Maharashtra’s 45 Lakh Student and 86 University Slabs

Sakal

Updated on

पुणे: ‘‘बदलत्या शैक्षणिक परिस्थितीत आपण मोठ्या संक्रमण अवस्थेतून जात आहोत. महाराष्ट्रात ४५ लाख विद्यार्थी, सहा हजार महाविद्यालये आणि देशात सर्वाधिक ८६ विद्यापीठे आहेत. उत्तर प्रदेशानंतर सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेल्या आपल्या राज्याकडे संपूर्ण देश आशावादाने पाहत आहे,’’ असे मत उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com