Raj Thackeray
sakal
पुणे - 'आपल्या पूर्वजांनी हा महाराष्ट्र घडविण्यासाठी खूप खस्ता खाल्ल्या आहेत. पण त्यांना जातीपातीत अडकवून ठेवले आहे. बाहेरचे महाराज महाराष्ट्रात येऊन चुकीची माहिती देऊन वाद पेटवत आहेत. हे सगळं वाटोळ करायला महाराष्ट्रातील राजकारणी जबाबदार आहेत, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.