
Maharashtra Government
Sakal
पुणे : राज्य सरकारमार्फत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ या कालावधीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. चालू शैक्षणिक वर्षात (२०२५-२६) बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या तसेच बारावी उत्तीर्ण होऊन वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी, आदी व्यावसायिक अभ्यासक्रमास