
Housing Cooperative Society
Sakal
पुणे : सहकारी गृहरचना संस्थांसाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या वतीने ‘मानीव अभिहस्तांतरण प्रकरणे, अभिनिर्णय पूर्व तपासणी’ हे विशेष अभियान सुरू करण्यात आले आहे. २७ ते ३० सप्टेंबर या कालवधीत हे अभियान राबविले जाणार आहे.