Manchar Accident : मंचर शहरात भरधाव कारची धडक; तरुणी हवेत उडून गंभीर जखमी, अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

परीक्षेसाठी पायी जात असलेल्या तरुणीला भरधाव कारने जोरदार धडक दिली.
car accident

car accident

sakal

Updated on

मंचर - येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाकडे परीक्षेसाठी पायी जात असलेल्या तरुणीला भरधाव कारने जोरदार धडक दिली. या अपघातात ऋतुजा चंद्रकांत पारधी (वय १९, रा. पिंपळगाव-खडकी) गंभीर जखमी झाली असून तिच्यावर मंचर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com