

Savitribai Phule Pune University Faculty Recruitment
Sakal
पुणे : उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या ६ ऑक्टोबर २०२५ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार, आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापक भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी ८ नोव्हेंबर ते ७ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.