

SRA Introduces High-Tech Survey System for Slum Redevelopment Projects
sakal
पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवडमधील झोपडपट्ट्यांचे ‘जीआयएस’ मॅपिंग आणि बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) घेतला आहे. यामुळे दोन्ही शहरांतील झोपडपट्ट्यांचे क्षेत्र आणि रहिवाशांची अचूक माहिती संकलित होऊन पुनर्वसन योजनांना गती मिळणार आहे.