SSC Exam Result : चास येथील रायकर आजींनी वयाच्या ६५ व्या वर्षी मिळविले यश

'शिक्षणाला वयाचे बंधन नसते’ हे चास (ता. आंबेगाव) येथील ६५ वर्षीय माणिक राजाराम रायकर यांनी केले सिद्ध.
Manik Raikar

Manik Raikar

sakal

Updated on

महाळुंगे पडवळ - ‘शिक्षणाला वयाचे बंधन नसते’ हे चास (ता. आंबेगाव) येथील ६५ वर्षीय माणिक राजाराम रायकर यांनी सिद्ध केले आहे. घरगुती जबाबदाऱ्या सांभाळून त्यांनी वयाच्या या टप्प्यावर दहावीच्या परीक्षेत ५९ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com